E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
तळेगाव दाभाडे
(वार्ताहर) : कौटुंबिक वादातून सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून टेरेसवर ठेवला. सडलेला मृतदेह पतीच्या मदतीने नाल्यात फेकून दिला. ही घटना तळेगाव दाभाडे येथे २०२१ मध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी सून आणि मुलाला अटक केली होती. यातील आरोपी सुनेला जन्मठेप, तर मृत महिलेच्या मुलाला १८ महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हे आदेश दिले.
पूजा मिलिंद शिंदे असे जन्मठेप शिक्षा झालेल्या सुनेचे नाव आहे. पूजा हिने वादाचा राग मनात धरून सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह दोन दिवस टेरेसवर पोत्यामध्ये बांधून ठेवला. दिराने, आई कुठे आहे असे विचारले असता,ती माझ्यासोबत वाद करून घरातून निघून गेली, असे पूजाने सांगितले. दरम्यान, शेजान्यांनी तुमच्या टेरेसवरील पोत्यातून घाण वास येत असून ते फेकून द्या, असे सांगितले. पूजा हिने ते पोते नाल्यामध्ये नेऊन टाकले. यासाठी तिचा पती मिलिंद याच्याकडून तिला मदत झाली.
सरकारतर्फे खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांची नियुक्ती होती. चौगुले यांनी न्यायालयात वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह साक्षीदार उभे करून युक्तिवाद केला. त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करत बाजू मांडली. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार, तत्कालीन तपासी अधिकारी नारायण पाटील, कोर्ट पोलीस अंमलदार अविनाश गोरे यांनी न्यायालयात पाठपुरावा केला.
Related
Articles
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !