E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
पुणे
: टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे करिअर मार्गदर्शन व एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी व रविवारी हा मेळावा मुकुंदनगर येथील टिमविच्या संकुलात सकाळी १० ते ५ या वेळेत होणार आहे. या मेळाव्यात येणार्या विद्यार्थ्यांची मानसिक कल चाचणी घेण्यात येणार आहे.
योग, आयुर्वेद, संस्कृत, जपानी भाषा, फिजिओथेरपी, औषधनिर्माण शास्त्र, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, वाणिज्य, तसेच विद्यापीठाने अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यात प्रामुख्याने फोटोग्राफी, पत्रकारिता व जनसंपर्क, अॅनिमेशन, व्हिएफएक्स, ध्वनी व संगीत तंत्रज्ञान, आदि विषयाच्या अभ्यासक्रमांची माहिती या मेळाव्यात दिली जाईल .
या मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर त्याला शुल्कामध्ये विषेश सवलत देण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार ’टिमवि’मध्ये विद्यार्थ्याने एका पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला तर त्याच्याशी संलग्न दुसर्या पदवी अभ्यासक्रमालाही एकाचवेळी प्रवेश घेता येईल, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आल आहे. शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर होणारे बदल अनुसरुन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने उद्योगजगत व राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत.
Related
Articles
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !