E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
Wrutuja pandharpure
31 May 2025
रांजणगाव गणपती
, (वार्ताहर) : विवाहित महिलांवरील अत्याचार आणि छळाच्या घटना वाढत असतानाच शिरूर शहरातही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबुराव नगरमध्ये राहणार्या एका विवाहितेने पतीसह सासरच्या पाच सदस्यांविरोधात मानसिक व शारीरिक छळ, हुंड्यासाठी त्रास आणि मारहाणीच्या आरोपाखाली शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी पती अनिल सुरेश सालके, सासू शैलाबाई सुरेश सालके, सासरे सुरेश दगडू सालके, जाऊ रेश्मा गणेश सालके, आणि दीर गणेश सुरेश सालके(सर्व रा.जवळा, ता.पारनेर, जि.अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला मोहिनी उर्फ रेश्मा अनिल सालके (वय-३४,रा. बाबुरावनगर, शिरूर) यांना लग्नानंतर सुरुवातीला चांगले वागवण्यात आले. मात्र,लग्नाच्या नंतर सासरच्या लोकांनी माहेरून पैसे आणण्याची मागणी करत तिला उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला.
Related
Articles
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
भांबवली-वजराई धबधबा फेसाळला
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?