E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
विवाहितेचा छळ करणार्या चौघांवर गुन्हा
Wrutuja pandharpure
29 May 2025
पुणे
: मामासोबत विधीवतल लग्न लावून दिल्यानंतर धार्मिक विधी पार पाडत असताना लग्न मंडपामध्ये त्यांच्या पाटाखाली दोन लिंब सापडली. लग्न पार पडल्यानंतर एकमेकांचे नातेवाईक असूनदेखील पाटाखाली सापडलेल्या लिंबामुळे प्रचलित अंधश्रद्धेचा मुद्दा संसारात आणून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. तसेच, पतीकडून मारहाण झाल्यानंतर ती विवाहिता माहेरी निघून आली आणि पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी, पोलिसांनी विवाहितेचच्या पतीसह त्याची सासू आणि दोन मावश्यांवर गुन्हा दाखल केला.
पती भास्कर मडिवाल (वय ३३), सासु कमलम्मा मडिवाल (वय ६०, दोघे रा. बालाजीनगर, गावदेवी, अंबरनाथ), मावशी ललिता मोगरे (वय ३८, कृष्णानगर, पुणे), सुनिता मॅथरल्ली (वय ३७, मुक्ताल, ता. मुक्ताल, जि. महबुबनगर, तेलंगणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २५ वर्षाच्या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार २८ मे २०१९ पासून सुरु होता.
तकारदार यांचे माहेर हे उरुळी देवाची येथील आहे. त्यांच्या आईच्या भावाशी तिच्या मर्जीनुसार २६ मे २०१९ रोजी धार्मिक पद्धतीने त्यांचे लग्न तेलंगणा राज्यातील महबुबनगर येथे झाले होते. त्यावेळी, नातेवाईकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करत असताना लग्न मंडपात त्यांच्या पाटाखाली दोन लिंबे सापडली. हाच मुद्दा सासरच्या मंडळींनी उचलून धरला आणि याच कारणावरुन घरातील दोन मावश्या, सासु पती हे तिला सतत टोचून बोलून तिचा मानसिक व शारीरीक छळ केला. तिला वारंवार त्रास देऊ लागले. तसेच, पतीने तिला हाताने मारहाण व शिवीगाळ केली. तिच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. तुमची मुलगी तुमचेकडेच ठेवा, असे पतीने फोनवरुन सांगितले. सहायक पोलीस फौजदार काकडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
चौथे स्थान अजून लांब आहे..
07 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
चौथे स्थान अजून लांब आहे..
07 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
चौथे स्थान अजून लांब आहे..
07 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
चौथे स्थान अजून लांब आहे..
07 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?