E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
संगम माहुली घाट जलमय
Wrutuja pandharpure
25 May 2025
नागरिकांची तुफान गर्दी
सातारा
, (प्रतिनिधी) : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. या पाण्यामुळे नदीपात्रात असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी निम्मी पाण्याखाली गेली असून काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायर्यांनाही पाणी टेकले आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी १५ जूननंतर मान्सून सक्रिय होतो. पावसाचा जोर हळूहळू वाढत गेल्यानंतर धोम व कण्हेर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो. यानंतर संगम माहुली येथे असलेल्या कृष्णा व वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन माहुलीचा घाट पाण्याखाली जातो. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते; परंतु यंदा मे महिन्यातच वाळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांची समाधीदेखील निम्मी पाण्याखाली गेली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरीदेखील कैलास स्मशानभूमी येथील सर्व अग्निकुंड सुस्थितीत आहेत. दरम्यान, मे महिन्यातच प्रथमच संगम माहुली घाट जलमय झाल्याने पाणी पाहण्यासाठी घाटावर नागरिकांची तुफान गर्दी झाली होती.
जून, जुलैनंतर संगम माहुलीचा घाट पाण्याखाली जातो हा आजवरचा इतिहास; परंतु मे महिन्यातच वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. छत्रपती शाहू महाराज यांची निम्मी समाधी पाण्याखाली गेली असून, गेल्या तीस-चाळीस वर्षांत असे चित्र प्रथमच पाहायला मिळाले.
- प्रकाश माने, ग्रामपंचायत सदस्य, संगम माहुली’
Related
Articles
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बदलले पतौडी चषकाचे नाव : सचिन तेंडूलकर
20 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
बारंंगणी मळ्यातील विहिरीत शिरले नाल्याचे पाणी
20 Jun 2025
पीबीजी कोल्हापूर टस्कर्सना एमपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला