E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सूक्ष्म सिंचनाखाली आता येणार २ लाख हेक्टर क्षेत्र
Wrutuja pandharpure
25 May 2025
पुणे
: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत प्रति थेंब अधिक पीक या सूक्ष्म सिंचनासाठी राबविण्यात येणार्या योजनेत सन २०२४-२५ या वर्षासाठी ८०८ कोटी ५ लाख रुपयांचा अनुदान निधी मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात ७३९ कोटी ६६ लाख रुपये अनुदानाचे वाटप सुमारे २ लाख ५६ हजार ५८३ शेतकर्यांना करण्यात आले, तर राज्यातील सुमारे १ लाख ९७ हजार २४२ हेक्टर एवढे क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते यांनी दिली.
दरम्यान, केंद्र सरकारने सन २०२५-२६ या यंदाच्या वर्षासाठी महाराष्ट्रासाठी सूक्ष्म सिंचनासाठी २८६ कोटी ३७ लाख रुपयांच्या अनुदानाचा कार्यक्रम मंजूर केला आहे.सन २०२३-२४ मधील अद्यापही ३०८ कोटी १० लाख रुपयांएवढे सूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान येणे बाकी आहे. हे प्रलंबित अनुदान सन २०२५-२५ मधील मंजूर कार्यक्रम अनुदान निधीतून प्राधान्याने देण्यात येणार आहे. उर्वरीत २८८ कोटी ४८ लाख रुपयांएवढ्या निधीमधील लाभार्थ्यांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेतकर्यांना सूक्ष्म सिंचनास मदत दिली जाते. त्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत देय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना २५ टक्के आणि इतर शेतकर्यांना ३० टक्के पूरक अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने १९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाने मान्यता दिली आहे.
Related
Articles
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला