E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मयुरी यांच्या पत्राने आयोगाची कोंडी
Wrutuja pandharpure
25 May 2025
पिंपरी
: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आणि राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हगवणे कुटुंबाकडून केवळ वैष्णवीचाच नव्हे, तर थोरली सून मयुरीचाही छळ करण्यात आला होता. यासंदर्भातील धक्कादायक माहिती मयुरीची आई लता जगताप आणि भाऊ मेघराज जगताप यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्राद्वारे समोर आली आहे. हे पत्र महिला आयोगाला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी लिहिण्यात आलेले आहे. या पत्राची प्रत आता समाज माध्यमावर फिरत आहे.
मयुरी हिची आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला सहा महिन्यापूर्वी एक पत्र पाठवले होते. या पत्रात हगवणे कुटुंबीयांकडून त्यांच्या मुलीवर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला होता. माझी मुलगी मयुरी हिचा २० मे २०२२ रोजी सुशील राजेंद हगवणे (रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता हगवणे यांनी आम्हाला आलिशान मोटार पाहिजे व पैसे पाहिजे, असे सांगून तिला त्रास देऊ लागले. तुझ्या कुटुंबीयांना आम्ही मारहाण करू. आमच्याकडे बंदुका आहेत. माझा मेहुणा पोलिस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे, असल्याचे ते सांगत, असेही या पत्रात नमूद केले होते.
आम्ही पौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तेथील पोलिस अधिकार्यांनी समज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासर्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. त्याच्या पतीचा या गोष्टीस नकार असल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले. तसेच, शिवीगाळ केली. हे सर्व होत असताना मुलीने मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग चालू केले होते. हे कळताच तिचा दीर शशांक हगवणे यांनी तिचा मोबाइल हिसकावून पळ काढला व मुलगी मोबाइर्लसाठी त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करत होती. ही घटना सदर ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तिच्याकडे कोणलाही संपर्क करायचे साधन नसल्याने हतबल परिस्थितीमध्ये पोलिसात तक्रार दाखल करु शकत नव्हती. याचा फायदा घेत तिच्या सासू व नणंद यांनी पोलिस स्टेशनला मुलीची तक्रार दिली व इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जात नमूद करता येऊ शकत नाही, असेही या पत्रात म्हटले होते.
Related
Articles
काँग्रेसचे आज आंदोलन
08 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
इराणने चीनकडून मागवले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साहित्य
07 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
काँग्रेसचे आज आंदोलन
08 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
इराणने चीनकडून मागवले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साहित्य
07 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
काँग्रेसचे आज आंदोलन
08 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
इराणने चीनकडून मागवले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साहित्य
07 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
काँग्रेसचे आज आंदोलन
08 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
इराणने चीनकडून मागवले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र साहित्य
07 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
03 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका