E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
आयफोनसाठी २५ टक्के आयात शुल्क द्यावे लागेल
Samruddhi Dhayagude
24 May 2025
अॅपलच्या टीम कुक यांना ट्रम्प यांचा इशारा
वॉशिंग्टन : अॅपल कंपनीने भारतात आयफोन बनवू नये, अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी फेटाळून लावली असून आता दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. यानंतर ट्रम्प यांनी आयफोनची विक्री अमेरिकेत करायची असेल तर २५ टक्के आयात शुल्क द्यावे लागेल, असा इशारा दिला आहे.
अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत घोषणा केली आहे. ते म्हणाले, भारतात आयफोन निर्मितीसाठी कंपनी प्रथमपासूनच इच्छुक आहे. त्यामुळे आम्ही दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत. या निर्णयावर ट्रम्प यांनी इशारा दिला की, भारतात आयफोनची निर्मिती करुन ते अमेरिकेत विकण्याचा प्रयत्न केला तर २५ टक्के आयात शुल्क लादले जाईल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीला भारतात आयफोनची निर्मिती करु नये. असा इशारा दिला होता. त्या इशार्याकडे अॅपलने दुर्लक्ष केले होते. यानंतर आता भारतात निर्मितीसाठी गुंतवणूक करू, असा इशारा खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी दिला आहे. त्यावर ट्रम्प शांत बसलेले नाहीत. त्यांनी आता आयात शुल्काचे हत्यार उपसले असून २५ टक्के आयात शुल्क आकारु, असा इशारा दिला आहे.
Related
Articles
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात
06 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
मदत केंद्रांकडे जाणार्या नागरिकांवर इस्रायलचे हल्ले सुरूच
05 Jun 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?