E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ज्योती मल्होत्रा हिच्या कोठडीत वाढ
Samruddhi Dhayagude
23 May 2025
हिसार : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या हरयानाच्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या पोलिस कोठडीत येथील न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची वाढ केली.ज्योती हिला याआधी सुनावलेली पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे, तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने तिच्या कोठडीत वाढ केली.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पंजाब, हरयाना व उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या १२ जणांपैकी ज्योती एक आहे. हिसारची रहिवासी असलेली ज्योती ही यूट्यूब चॅनल चालवत होती. गेल्या आठवड्यात ज्योतीला हिसारमधील न्यू अग्रसेन एक्स्टेंशन येथून अटक झाली होती. ज्योती नोव्हेंबर २०२३ पासून पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात होती. भारताने १३ मे रोजी दानिशची हकालपट्टी केली होती.
पोलिसांनी ज्योतीचे तीन मोबाइल फोन आणि एक लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे. तसेच, तिच्या बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. राष्ट्रीय तपास संस्था, गुप्तचर विभाग आणि लष्करी अधिकारी ज्योतीची चौकशी करत आहेत. तिने पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि इतर काही देशांना भेट दिली होती.
Related
Articles
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
पहिल्या कसोटीतून बुमरा बाहेर?
19 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला