E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गृहमंत्री परमेश्वर यांना शिवकुमार यांचा पाठिंबा
Samruddhi Dhayagude
23 May 2025
बंगळुरु : सोन्याच्या चोरट्या आयातीशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात कर्नाटकाचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्याशी संबंधित संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापे घातले. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या पाठीशी उभे राहिले असून, त्यांनी गृहमंत्र्यांना स्वच्छ आणि प्रामाणिक माणूस म्हटले आहे.
अभिनेत्री राण्या राव हिला सोन्याची चोरटी आयात केल्यावरुन अटक करण्यात आली आहे. तिच्या बँक खात्यांची ईडीकडून तपासणी केली जात आहे. हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण झाली असा ईडीला संशय आहे. आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ईडी कारवाई करत आहे. याअंतर्गत, जी. परमेश्वर यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीने कारवाई केली.
Related
Articles
‘नीट’चा निकाल घसरला
15 Jun 2025
इस्रायलमधील रुग्णालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
20 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
मैत्रिणीकडून होणार्या छळाला कंटाळून रियल इस्टेट एजंटची आत्महत्या
16 Jun 2025
उजनीची वाटचाल शंभरीकडे...
20 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला