E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाला बॉम्ब स्फोटाची धमकी
Samruddhi Dhayagude
23 May 2025
चंडीगढ : पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाला गुरुवारी ईमेलद्वारे बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आली. धमकीनंतर पोलिसांनी न्यायालय परिसर रिकामा केला असून, सार्वजनिक प्रवेशावर बंदी घातली आहे. पोलिसांकडून परिसरात शोध घेण्यात आला मात्र कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.
उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाला एक ईमेल पाठवण्यात आला होता. त्यामध्ये संकुलात आयईडी लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणार्या पथकासह पोलिस पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी कसून शोध सुरू केला. शहर प्रशासन आणि उच्च न्यायालयाच्या अधिकार्यांसह सर्वांनी सहकार्य केल्यामुळे कोणतीही घबराट निर्माण झाली नाही, असे चंदीगड पोलिस अधिक्षक उदयपाल सिंह यांनी सांगितले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन म्हणाले, आम्ही सुनावणीसाठी न्यायालयात होतो. न्यायालयाच्या एका खोलीत चंदीगड पोलिस दाखल झाले. त्यांनी धमकीच्या मेलबद्दल माहिती दिली.
Related
Articles
वाचक लिहितात
06 Jun 2025
मोठ्या पावसासाठी आठवडाभर प्रतिक्षा
06 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
राज्यात ’सीएसआर’ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उपमुख्यमंत्री पवार
07 Jun 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?