E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
चित्रपटावरील बंदीविरोधात कमल हसन न्यायालयात
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
बंगळुरू : कर्नाटक सरकारने अभिनेते कमल हसन यांचा चित्रपट ठग लाइफच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. त्याविरोधात हसन यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात सोमवारी धाव घेतली आहे.
तामिळ भाषेतून कन्नड भाषा तयार झाली, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी केले होते. यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडूत भाषेवरुन वाद निर्माण झाला होता. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने ठग लाइफचे प्रदर्शन राज्यात करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेतला. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सकडून राज्यात चित्रपट निर्मिती, वितरण आणि त्याच्या प्रदर्शनाबाबतचे निर्णय घेतले जातात. आता संस्थेनेच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हसन यांचे धाबे दणाणले असून त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत चित्रपटाला संरक्षण मिळावे, अशा आशयाचा अर्ज दाखल केला. तसेच हसन यांनी वादग्रस्त विधानाबद्दल जाहीर माफी मागितली होती. ठग लाइफ या चित्रपटाचा पहिला शो चेन्नईत नुकताच झाला. तेव्हा हसन यांनी कन्नड भाषा तामिळमधून तयार झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे कानडी भाषिक नागरिक संतापले होते. आता कर्नाटकातील संस्थेने चित्रपट राज्यात प्रदर्शित करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर हसन यांनी माफी मागितली असून कर्नाटकची संस्कृती अणि भाषेच्या इतिहासाबद्दल नितांत आदर असल्याचे म्हटले आहे.
Related
Articles
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
विजय रुपाणींचा दुर्दैवी 'लकी नंबर' ; तोच अखेरचा दिवस ठरवला
13 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !