E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मणिपूरमध्ये सहा दहशतवाद्यांना अटक
Samruddhi Dhayagude
22 May 2025
इंफाळ : मणिपूरमधील विविध प्रतिबंधित संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून अटक करण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या तीन सदस्यांना काकचिंग जिल्ह्यातील एलांगखांगपोकपी आणि काकचिंग निंगथौ पैरेन भागातून अटक करण्यात आली. तर, अन्य तिघांमध्ये कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीचा (तैबांगनबा) एक सक्रिय सदस्य, केसीपी (अपुनबा) गटाचा सदस्य आणि केसीपी-पीएससी (पोलिटब्युरो स्टँडिंग कमिटी) च्या एका सदस्याचा समावेश आहे. सोमवारी आणि मंगळवारी पोलिस, लष्कर आणि निम लष्करी दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या ताब्यातून पिस्तूल, रायफल, बॉम्बसह अनेक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे, असे अधिकार्यांनी यावेळी सांगितले.
Related
Articles
दशरथ मांझी यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात?
07 Jun 2025
प्राधान्यक्रम बाजारपेठांवर भारत-अमेरिकेत चर्चा
03 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
ISI ची महिला भारतात उभारत होती हेरांचे नेटवर्क
06 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?