E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दशरथ मांझी यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात?
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
काँग्रेसकडून इच्छूक
गयाजी, (बिहार) : ’माउंटन मॅन’ दशरथ मांझी यांचे सुपूत्र भागीरथ बिहार विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे. ते बोधगया मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. सध्या बोधगयाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रीय जनता दलाकडे आहे.
भागरीथ फेब्रूवारीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलातून (जेडीयू) बाहेर पडले होते. त्यानंतर, ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. बिहार दौर्यावर असलेले राहुल गांधी यांनी काल दशरथ नगरला भेट दिली. तसेच, मांझी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आर्थिक परिस्थिती राहुल यांना सांगितली. त्यावर, राहुल यांनी मदतीचे आश्वासन दिले.
Related
Articles
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक