E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तीन संशोधकांच्या शोधाचा तामिळनाडूमध्ये गौरव
Samruddhi Dhayagude
22 May 2025
पिंपरी : कोईम्बतूर, तमिळनाडू येथे झालेल्या यूइर रोड सेफ्टी हॅकेथॉन अंतिम स्पर्धेत प्रा डॉ रविराज सोरटे, प्रा डॉ. अविनाश खरात व प्रा. डॉ नंदकुमार धर्माधिकारी यांच्या संशोधनाची अंतिम स्पर्धेत निवड झाली असून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
श्रीकृष्ण कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी युइर या एनजीओच्या माध्यमातून कोईमतुर शहरांमध्ये आयोजित केलेल्या रोड सेफ्टी हॅकॅथॉनचे स्पर्धेमध्ये एकूण ३००० पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. यात १२ राज्यांमधून १४५ टीम्स सहभागी झाल्या होत्या. पुण्यामधून गेलेल्या या तिघांच्या टीमने २ प्रस्ताव सादर केले होते. सादर केलेल्या एकूण ३००० पेक्षा अधिक सादरीकरणांमध्ये मध्ये शेवटच्या फेरीत विद्यार्थी व प्रोफेशनल या दोन गटामध्ये एकूण १४५ प्रकल्प निवडण्यात आले होते. ज्यात व्यावसायिक गटात २१ प्रकल्प अंतिम मध्ये होते. त्यापैकी सोसायटी फोर ऍडव्हान्समेंट ऑफ डाऊझिंग यांच्याकडून या तिघांचे २ प्रस्ताव अंतिम साठी निवडले गेले. भुगार्भातील पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होणार्या लहरींमुळे होणारे अपघात व त्यावरील उपाय योजना हे दोन विषय या तिघांनीही अत्यंत तांत्रिक पद्धतीने परीक्षकांसमोर मांडले.प्रा सोरटे यांनी लावलेल्या जमिनीखालील पाण्याचा प्रवाह या शोधामुळे आजतागायत १०० बोअरवेलचे अचूक पॉईंटचे निदान केले आहे. याचा सामान्य नागरिकांना मोठा फायदा होत आहे.
Related
Articles
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?