E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गर्दीने फुलली शिवसृष्टी
Samruddhi Dhayagude
22 May 2025
१५ जुलैपर्यंत ५० रुपयांमध्ये पाहता येणार
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणारी, २१ व्या शतकात आपल्या समोर शिवकाळ उभा करणारी आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी सध्या भेट देण्यास येणार्या नागरीकांनी फुलत आहे. इतिहासाचे वैभव दाखविणार्या वास्तू, विविध प्रकारे कथा, गोष्टी, चित्रे, संग्रहालयातील वस्तू यांमुळे समोर येणारा शिवकाळ यामुळे येथे येणारा प्रत्येक जण भारावून जात आहे.
आशिया खंडातील ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या शिवसृष्टीमध्ये अवतरलेला ‘शिवकाळ’ अनुभविण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी शिवप्रेमींकडून नाममात्र ५० रुपये प्रवेशशुल्क आकारले जात आहे. १५ जुलै पर्यंत ही योजना लागू करण्यात आली आहे. पुण्यातील अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने शिवसृष्टीला देण्यात आलेल्या ५१ लाख रुपयांच्या देणगीद्वारे हे शक्य झाल्याचे शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले. मागील तीन दिवसात शिवसृष्टीला सात हजारांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असल्याने वातानुकुलीन अशा शिवसृष्टीत लहान थोरांना शिवकाळाचा अनुभव घेता येणार आहे. महाराजांचा इतिहास, त्यांचा संघर्ष, त्यांनी पाहिलेली स्वराज्याची स्वप्ने, त्यांची राज्यपद्धती, यांची दूरदृष्टी यांबद्दल येणार्या पिढ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म या विचारांचा प्रचार व प्रसार सर्वत्र झाला पाहिजे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीचे औचित्य साधत शिवसृष्टीच्या दुसर्या टप्याचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या टप्प्याचे एक मुख्य आकर्षण म्हणजे टाईम मशीन थिएटर. हे थिएटर शिवप्रेमींसाठी एक पर्वणी ठरत असून यामधील कालकुपीत बसून आपण सुमारे काही हजार वर्षे मागे जातो व तेथून शिवाजी महाराजांचा काळ दृक श्राव्य पद्धतीने अनुभवितो. यामध्ये महाराजांशी संबंधित कथा या आधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यमातून शिवप्रेमींना अनुभवता येतात. यासाठी मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट्स व सर्वात महत्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारा रंगमंच यांचा प्रामुख्याने अनुभव घेता येणार आहे. या कालकुपीच्या थिएटरमध्ये एका वेळी १०० व्यक्ती विशेष अशा ३६ मिनिटांच्या शोचा अनुभव घेऊ शकतात.
Related
Articles
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विकासाला महत्त्व (अग्रलेख)
07 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विकासाला महत्त्व (अग्रलेख)
07 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विकासाला महत्त्व (अग्रलेख)
07 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
विकासाला महत्त्व (अग्रलेख)
07 Jun 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका