E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बलुचिस्तानात बॉम्बस्फोट; चार ठार
Samruddhi Dhayagude
20 May 2025
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील किला अब्दुल्ला जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन मोठे बॉम्बस्फोट झाले. गुलिस्तान परिसरातील अब्दुल जब्बार बाजाराजवळ एक घटना घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. दुसर्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात अफगाणिस्तान सीमेजवळील गुलिस्तान येथील पाकिस्तान आर्मी फ्रंटियर कॉर्प्स कॅम्पला लक्ष्य करण्यात आले. येथे दोघांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी आहेत. इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे.
किला अब्दुल्लाचे उपायुक्त रियाझ खान म्हणाले, स्फोटानंतर अनेक इमारती कोसळल्या आणि आस्थापनांना आग लागली. स्फोटानंतर लेव्हीज कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करत चमनच्या जिल्हा आरोग्य मुख्यालयात दाखल केले. प्राथमिक तपासात स्फोटके एका वाहनात ठेवण्यात आल्याचे समोर आले. घटनेनंतर लगेचच बॉम्ब निकामी पथक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. तपासासाठी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. जिल्हा आरोग्य मुख्यालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक वांशिक बलुच गट आणि इतर पक्षांनी केलेल्या आरोपांमुळे बलुचिस्तान जवळजवळ दोन दशकांपासून अशांततेचा सामना करत आहे. कायदा अंमलबजावणी अधिकार्यांनी हा परिसर सील केला असून, व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. जखमींमध्ये हाजी फैजुल्ला खान गाबिझाई यांचे सुरक्षा रक्षक आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे.
Related
Articles
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
प्रादेशिक, भाषिक संस्कृती जोपासणारी राज्येच प्रगती करू शकतील
04 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
प्रादेशिक, भाषिक संस्कृती जोपासणारी राज्येच प्रगती करू शकतील
04 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
प्रादेशिक, भाषिक संस्कृती जोपासणारी राज्येच प्रगती करू शकतील
04 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
प्रादेशिक, भाषिक संस्कृती जोपासणारी राज्येच प्रगती करू शकतील
04 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?