E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
लखनऊ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर
Wrutuja pandharpure
20 May 2025
हैदराबादचा सहा विकेटने विजय
लखनऊ
: लखनऊ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. सनरायजर्स हैदराबादने लखनऊवर ६ विकेटने विजय मिळवत आपली पराभवाची मालिका खंडीत केली आहे. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करुन हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. लखनऊ सुपर जायंटसने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ गमवत २०५ धावा केल्या होत्या. हैदराबादने १९ षटकामध्ये ही धावसंख्या पूर्ण केली. हैदराबादसाठी अभिषेक शर्माने अर्धशतक केले.
लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये हैदराबादला विजयासाठी २०६ धावांची आवश्यकता होती. हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. अथर्व तावडे १३ धावा करुन बाद झाला होता. मात्र, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या ८२ धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादने ’कमबॅक’ केले. अभिषेक शर्माने ५९ धावा केल्या, तर ईशान किशन ३५ धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लान आणि कामिंदू मेंडिसने ५५ धावांची भागीदारी करत हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवले.
लखनऊला यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव स्वीकारावा लागला. यामुळे लखनऊ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. आता प्लेऑफ साठी मुंबई आणि दिल्लीत स्पर्धा असेल. प्लेऑफमध्ये यापूर्वी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दाखल झाले आहेत.
Related
Articles
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर
02 Jun 2025
जुन्नर तहसील कार्यालयात खासगी दलालांचा सुळसुळाट
07 Jun 2025
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
01 Jun 2025
मारुंजी परिसरातील अनधिकृत फलक बांधकामाविरोधात ’पीएमआरडीए’ची कारवाई
06 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
07 Jun 2025
विनापरवानगी २० झाडे तोडणार्यांना साडेनऊ लाखाचा दंड

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?