E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अब्बास अन्सारी याला दोन वर्षांची शिक्षा
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
लखनौ
: उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा मुलगा आणि आमदार अब्बास अन्नारी याला द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी मऊ येथील न्यायालयाने दोषी ठरविताना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच, तीन हजारांचा दंडही न्यायालयाने ठोठावला. यावेळी न्यायालया परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान द्वेषपूर्ण भाषण आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप अब्बास याच्यावर होता. या प्रकरणाचा निकाल काल आला.
अब्बास अन्सारीने ३ मार्च २०२२ रोजी द्वेषपूर्ण भाषण दिले होते. तसेच, जाहीर सभेत मऊ प्रशासनाला निवडणुकीनंतर हिशेब चुकता करण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती.आमदार अब्बास अन्सारी आणि इतरांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने अब्बास अन्सारीला आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच, अब्बासचा भाऊ मन्सूर अन्सारीलाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
Related
Articles
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !