E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
प्रिती झिंटाकडून सूर्यवंशीच्या पाठीवर थाप
Wrutuja pandharpure
20 May 2025
नवी दिल्ली
: पंजाब किंग्ज संघाने रविवारी दुपारच्या सामन्यात विजय मिळवला आणि रात्री गुजरातच्या विजयासह प्लेऑफ्सचे स्थान पक्के केले. प्रथम फलंदाजी करताना नेहाल वढेराच्या ७०, शशांक सिंगच्या नाबाद ५९ आणि श्रेयस अय्यरच्या ३० धावांच्या जोरावर पंजाबने २१९ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना, राजस्तानचा संघ १० धावांनी तोकडा पडला. राजस्तानने अप्रतिम सुरुवात केली होती. १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत १५ चेंडूत ४० धावा केल्या. पण त्याचा संघ विजयी होऊ शकला नाही. असे असले तरीही वैभवच्या खेळीचे सार्यांनी कौतुक केले. प्रतिस्पर्धी संघाची मालकीण बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने वैभवचे भेट घेतले आणि विशेष कौतुक केले.
पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने यशस्वी जैस्वालसह दमदार सलामी दिली. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेटही २६६.६६ होता. त्याने धावून एकही धाव घेतली नाही. सामन्यानंतर, प्रीती झिंटा वैभव सूर्यवंशीला भेटली. त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान प्रीती झिंटा वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले.
वैभव सूर्यवंशीची कामगिरी
वैभवने राजस्तानकडून सलामीला उतरून ६ सामन्यात १९५ धावा केल्या आहेत. वैभवने २१९ च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली आहे. त्याच्या २०० पेक्षाही कमी धावांमध्ये १४ चौकार आणि तब्बल २० षटकारांचा समावेश करण्यात आला आहे. यात एका शतकाचाही समावेश आहे.
Related
Articles
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
शर्मिष्ठा पानोली हिला हंगामी जामीन
06 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
माणमध्ये अवैध धंदे जोमात; पोलिस यंत्रणा कोमात
06 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?