E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तुमचा ढोंगीपणा थांबवा; माफी मिळणार नाही!
Wrutuja pandharpure
19 May 2025
विजय शाह याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
नवी दिल्ली
: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करता आणि पुन्हा माफी कशी मागता ? तुमचा ढोंगीपणा थांबवा, अशा शब्दांत मध्य प्रदेशाचे मंत्री विजय शाह याला सर्वोच्च न्यायलयाने सोमवारी फटकारले.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते. प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी काल सुनावणी झाली. तेव्हा विजय शाह याने माफी करावी, अशी विनंती न्यायालयात केली होती. त्यावरुन न्यायालयाने त्यांचे कान उपटले आहेत. अगोदर वादग्रस्त विधान करता नंतर माफी कशी मागता ? असा प्रश्न करत नक्राश्रू ढाळू नका, तुमचा ढोंगीपणा थांबवा, अशा शब्दांत न्यायालायाने शाह याला काल फटकारले आहे.
न्यायाधीश सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंग यांच्या पीठासमोर विजय शाह याने माफी मागितली होती. त्याचा अर्ज पीठाने फेटाळून लावला आहे. विचार न करता तुम्ही विधान केले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला माफी देऊ शकत नाही. कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी ढोंगीपणा करुन, नक्राश्रू तर अजिबात ढाळू नका, असा शब्दांत त्याला फटकारले आहे. लोकप्रतिनिधीने शब्द जरा जपूनच वापरले पाहिजेत, अशा शब्दांत खडसावले देखील आहे.
Related
Articles
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात
06 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
केळी बाजार परिसरात कचर्याची समस्या

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?