E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
डॉ. अजय तावरेच्या निर्दोष मुक्ततेसाठी उद्या सुनावणी
Wrutuja pandharpure
19 May 2025
कल्याणीनगर अपघात प्रकरण
पुणे
: कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे याने निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या मंगळवारी (ता. २०) सुनावणी होणार आहे.या प्रकरणातील आरोपी आदित्य सूद याने देखील न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सोमवारी (ता.१९) सुनावणी होणार आहे. दोन्ही अर्जांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे,’ असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी स्पष्ट केले. हा खटला जलदगतीने चालविण्यासाठी सरकार पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. साक्षीदारांची यादी, तसेच अन्य न्यायालयीन प्रक्रियेबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. आरोपनिश्चिती करण्यात येऊ नये, तसेच जामिनासह निर्दोष मुक्ततेसाठी वेगवेगळे अर्ज करून खटला लांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अर्जांवरही सरकार पक्षाकडून म्हणणे मांडण्यात येणार आहे,’ असेही हिरे यांनी नमूद केले.
सज्ञान ठरवण्याबाबत जून महिन्यात सुनावणी
अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरविण्यात यावे, याकरिता त्याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळात अर्ज सादर केला आहे. या अर्जावर जून महिन्यात सुनावणी होणार आहे.
Related
Articles
शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर
04 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापनेच्या तयारीत
29 May 2025
तात्पुरत्या संघर्षबंदीचा प्रस्ताव इस्रायलने स्वीकारला
31 May 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
यंदा पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार ‘दगडूशेठ’ गणपती विराजमान
01 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार