E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
खैबर पख्तुनख्वामध्ये वर्षभरात ३०० दहशतवादी हल्ले
Samruddhi Dhayagude
19 May 2025
पेशावर : २०२५ च्या सुरुवातीपासून पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या एकूण २८४ घटना घडल्या आहेत. रविवारी सादर केलेल्या अधिकृत अहवालात ही माहिती देण्यात आली. पाकिस्तानचा हा वायव्य प्रांत दीर्घकाळापासून दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. दहशतवाद विरोधी विभागाच्या अहवालानुसार, या २८४ घटनांपैकी सर्वाधिक ५३ दहशतवादी हल्ले उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात झाले. यानंतर बन्नूमध्ये ३५, डेरा इस्माईल खानमध्ये ३१, पेशावरमध्ये १३ आणि कुर्रममध्ये आठ घटनांची नोंद झाली.
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत खैबर पख्तूनख्वामध्ये १४८ दहशतवादी मारले गेले आहेत, त्यापैकी सर्वाधिक ६७ दहशतवादी डेरा इस्माईल खानमध्ये मारले गेले. हा परिसर मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांचा बालेकिल्ला आहे. याशिवाय, दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये १ हजार ११६ संशयितांची नावे आहेत आणि त्यापैकी ९५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
२०२४ मध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या ७३२ घटनांची नोंद झाली. २०२३ मध्ये ही संख्या ६५१ होती. २०२१ च्या मध्यापासून खैबर पख्तूनख्वामधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू लागली आणि २०२३ पासून हल्ले आणखी वाढले. जानेवारी २०२३ मध्ये पेशावर पोलिस मुख्यालयावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ८६ पोलिस ठार झाले आणि २०० हून अधिक जखमी झाले.
Related
Articles
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
कोहलीच्या ९००० धावा पूर्ण
29 May 2025
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
04 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
पासपोर्ट नुतनीकरणासाठी केजरीवाल न्यायालयात
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार