E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात पोस्ट; प्राध्यापकाला अटक
Samruddhi Dhayagude
19 May 2025
चंडीगढ : ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्या अशोका विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद याला रविवारी पोलिसांनी अटक केली. भाजप युवा मोर्चाच्या नेत्याने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
कर्नल सोफीया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या पत्रकार परिषदेचे वर्णन त्यांनी एक दृष्टीक्षेप असे केले. पण दृश्यचित्रांना प्रत्यक्षात आणले पाहिजे, अन्यथा ते केवळ ढोंग आहे, असा अली खान महमूदाबाद म्हणाला होता. या प्रकरणी हरयाना राज्य महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली होती. त्यानंतर रविवारी त्याला दिल्लीत अटक करण्यात आली या प्राध्यापकाने त्यांच्यासाठी ज्या प्रकारचे शब्द वापरले आहेत, ते अशोभनीय आहेत, असे आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया म्हणाल्या होत्या.
Related
Articles
अकरावी प्रवेशाच्या नियमात बदल; इनहाऊस कोट्याचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच
01 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
क्रीडा भारतीचे जिजामाता पुरस्कार जाहीर
30 May 2025
दुसरीपर्यंत सीबीएसई देणार मातृभाषेतून शिक्षण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
आठवडाभरापासून मान्सून स्थिर