E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
19 May 2025
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी वाघांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. मारोती शेंडे (६४, रा. वाढोणा, नागभीड) आणि ऋषी झुगांजी पेंदोर (७०, रा. भादुर्णी, मूल) अशी मृतांची नावे आहेत.
नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील तलाव परिसरात मारोती शेंडे हे आपली पत्नी व अन्य नागरिकांसह रविवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी आरडाओरड केली. सोबतचे वाचविण्यासाठी धावताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेंडे यांना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दुसर्या घटनेत मूल तालुक्यातील भादूर्णी येथील ऋषी पेंदोर हे शनिवारी बकर्या चरण्यासाठी वनक्षेत्रात गेले होते. घरी परत न आल्यामुळे रात्री कुटुंबीयांनी शोधाशोध केली; परंतु शोध लागला नाही. वनविभागाने रविवारी सकाळी शोधमोहीम राबविली. शिवापूर चकच्या भागात जंगलात ऋषी पेंदोर याच्या शरीराचे अवयव आढळून आले. संपूर्ण शरीर वाघाने कुरतडले होते. नुकताच या गावात एका महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान, १० मे पासून चंद्रपूर जिल्ह्यात मानव-प्राणी संघर्षामुळे आठ मृत्यूंची नोंद झाली आहे.
Related
Articles
कोयनेतून विक्रमी वीजनिर्मिती
07 Jun 2025
क्रीडा क्षेत्रात देशाची भरभराट झाली : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे
02 Jun 2025
लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात
07 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
03 Jun 2025
समृद्धीप्रमाणे शक्तीपीठही वेळेत पूर्ण करु : मुख्यमंत्री
06 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?