E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
सौदी अरेबियाने लाखो यात्रेकरूंना मक्केबाहेर रोखले
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
मक्का : पूर्व परवानगीशिवाय हज यात्रेसाठी आलेल्या २ लाख ६९ हजारहून अधिक यात्रेकरूंना सौदी अरेबिया प्रशासनाने मक्कामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले आहे. हजमध्ये होणारी अधिकची गर्दी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हज यात्रेसाठी परवानगी घेऊन १४ लाख यात्रेकरू सध्या मक्का येथे पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी यात्रेकरू येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी विना परवानगी आलेल्या यात्रेकरूंना मक्केबाहेरच रोखण्यात आले आहे. परवानगीशिवाय हजला येणार्या यात्रेकरूला ५ हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत दंड आणि हद्दपारीसारख्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
नियमाप्रमाणे परवाना असलेल्यांनाच हज यात्रा करण्याची परवानगी दिली जाते. यात सौदी अरेबियाच्या स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. हज नियमांचे उल्लंघन करणार्या २३ हजारहून अधिक नागरिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ४०० हज कंपन्यांचे परवाने देखील रद्द केले आहेत.दरम्यान, हज ही मक्का येथे होणारी वार्षिक इस्लामिक तीर्थयात्रा आहे. २० लाख हून अधिक लोक या ५ दिवसीय तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचतात.
Related
Articles
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
महात्मा फुले वाड्यात ‘वडाची पूजा’ हा त्यांच्या विचारांचा अपमान
11 Jun 2025
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
14 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
चार हजार कोटींच्या ठेवी असताना पालिका मोशी रुग्णालयासाठी घेणार ५५० कोटींचे कर्ज
11 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक