E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
भारतात उत्पादित मोटारींचा परदेशात ‘टॉप गिअर’
Wrutuja pandharpure
19 May 2025
वृत्तवेध
भारत हा जगातील सर्वात मोठ्या मोटार बाजारपेठांपैकी एक आहे. जगातील आघाडीच्या कार ब्रँड आपल्या देशात कार बनवतात आणि जगभर विकतात. भारतात बनवलेल्या अनेक वाहनांना भारतात कमी मागणी आहे; परंतु जागतिक स्तरावर त्यांची चांगली विक्री होत आहे. या मॉडेल्समध्ये ‘होंडा’ची सिटी आणि एलिव्हेट, ‘निसान’ची मॅग्नाइट, ‘ह्युंदाई’ची व्हर्ना आणि ‘जीप’ची मेरिडियन यांचा समावेश आहे. यातील अनेक वाहने प्रामुख्याने भारतीय बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आली होती; परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या वाहनांची मागणी वाढली आहे. एलिव्हेट ही मोटार होंडा कंपनीने सप्टेंबर २०२३ मध्ये भारतातील वाढत्या एसयूव्ही बाजारपेठेत वाटा मिळवण्याच्या मोठ्या अपेक्षेने आणली होती; परंतु देशांतर्गत बाजारात या वाहनाची विक्री कमी राहिली. त्यामुळे ‘होंडा’ने भारतात बनवलेल्या ‘एलिव्हेट’ची जपानसारख्या बाजारपेठेत निर्यात करण्यास सुरुवात केली.
तिथे ती डब्ल्यूआर-व्ही म्हणून विकली जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘होंडा’ने भारतात ‘एलिव्हेट’च्या २२,३२१ युनिट्स विकल्या; तर ४५,१६७ युनिट्सची निर्यात केली. मागच्या वर्षी देशांतर्गत विक्री ३३,६४२ युनिट्स होती, तर निर्यात १०,२७३ युनिट्स होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एलिव्हेटचे उत्पादन ५४ टक्क्यांनी वाढून ६७,४८८ युनिट्स झाले. ‘ह्युंदाई व्हर्ना’बाबतही असाच कल दिसून येत आहे. कंपनीने २०२३ मध्ये ही सेदान भारतात एका नवीन अवतारात लाँच केली; परंतु ‘एसयूव्ही’च्या वाढत्या ट्रेंडमुळे मोटारीची देशांतर्गत विक्री अपेक्षेनुसार झाली नाही. ‘ह्युंदाई’ने आपल्या उत्पादनक्षमतेचा वापर करण्यासाठी भारतातून ही मोटार निर्यात करण्यास सुरुवात केली. ‘ह्युंदाई व्हर्ना’ला मध्य पूर्व, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकासारख्या बाजारपेठांमध्ये चांगले यश मिळाले आहे. २०२४-२५ मध्ये या मोटारीच्या पन्नास हजारांहून अधिक युनिट्सची निर्यात झाली आहे.
२०२० मध्ये ‘निसान’ने ‘मॅग्नाइट एसयूव्ही’ लाँच केली होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तिची भारतात ३०,१४६ युनिट्स विकली गेली, तर ९,३१४ युनिट्सची निर्यात करण्यात आली. त्याच वेळी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशांतर्गत बाजारात २७,८८१ युनिट्स विकली गेली, तर २९,१५५ युनिट्स निर्यात करण्यात आली. अमेरिकन मोटार कंपनी ‘जीप’नेही हा ट्रेंड फॉलो केला असून मेरिडियन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतदेखील निर्यात केली गेली आहे. तिची देशांतर्गत विक्री मात्र कमी आहे.
Related
Articles
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
मी पळपुटा नाही...
07 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
मी पळपुटा नाही...
07 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
मी पळपुटा नाही...
07 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
मी पळपुटा नाही...
07 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?