E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मेक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पुलाला धडकले
Wrutuja pandharpure
19 May 2025
न्यूयॉर्क : मेक्सिकन नौदलाचे कुआउतेमोक हे प्रशिक्षण जहाज न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन पुलावर आदळले. शनिवारी संध्याकाळी जहाज पुलाखालून जात असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, १९ जण जखमी आहेत. त्यामधील चौघांची प्रकृती गंभीर आहे.
कुआउतेमोक जहाजामध्ये क्रू मेंबर्ससह २७७ नागरिक होते. हे जहाज एका मैत्रीपूर्ण भेटीसाठी न्यूयॉर्कला आले होते. शनिवारी रात्री ऐतिहासिक ब्रुकलिन पुलाला ते धडकले. यात दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले.न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स म्हणाले की, या अपघातामुळे १४२ वर्षे जुन्या पुलाचे मोठे नुकसान झाले नाही; परंतु जहाजाचे नुकसान झाले आहे.
अनेक प्रत्यक्षदर्शींनी बनवलेल्या चित्रफीतींमध्ये हे जहाज नदीत ब्रुकलिन पुलाकडे वेगाने जात असल्याचे दिसून येते. पुलाच्या मुख्य भागावर आदळल्यानंतर जहाजाचे तीन मास्ट एक-एक करून तुटताना दिसत आहेत. या जहाजावर हिरवा, पांढरा आणि लाल रंगाचा मोठा मेक्सिकन ध्वज होता. मेक्सिकन नौदलानुसार, हे जहाज २९७ फूट लांब आणि ४० फूट रुंद असून, ते १९८२ मध्ये पहिल्यांदा पाण्यात उतरले. नौदल आणि स्थानिक अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दरम्यान, ब्रुकलिन पुल अंदाजे १ हजार ६०० फूट लांब आहे. १८८३ मध्ये या पुलाचे उद्घाटन झाले होते.
Related
Articles
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
स्पेस कॅप्सूल सेवा स्थगित करण्याची मस्क यांची धमकी
07 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या पाच हजारच्या घरात
06 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
अरे खोप्यामधी खोपा... सुगरणीचा चांगला..
05 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
स्पेस कॅप्सूल सेवा स्थगित करण्याची मस्क यांची धमकी
07 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या पाच हजारच्या घरात
06 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
अरे खोप्यामधी खोपा... सुगरणीचा चांगला..
05 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
स्पेस कॅप्सूल सेवा स्थगित करण्याची मस्क यांची धमकी
07 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या पाच हजारच्या घरात
06 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
अरे खोप्यामधी खोपा... सुगरणीचा चांगला..
05 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
स्पेस कॅप्सूल सेवा स्थगित करण्याची मस्क यांची धमकी
07 Jun 2025
कोरोना रुग्णसंख्या पाच हजारच्या घरात
06 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
अरे खोप्यामधी खोपा... सुगरणीचा चांगला..
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?