E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारतासोबत व्यापार कराराची ट्रम्प यांना आशा
Wrutuja pandharpure
18 May 2025
न्यूयॉर्क
: भारत १०० टक्के आयात शुल्क कमी करणार असल्याचा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पुन्हा व्यक्त केला. लवकरच अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
फॉक्स न्यूजला ट्रम्प यांनी मुलाखत दिली. ते म्हणाले. मी नियोजित व्यापार करार व्हावा, यासाठी कोणतीही घाई करत नाही. अमेरिकेच्या वस्तूवर भारत कोणतेही आयात शुल्क लागू करणार नाही, या विषयावर ट्रम्प पुन्हा आपले मत मांडले आहे. त्यावर परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली की, दोन्ही देशांच्या फायद्याचा ठरेल असा व्यापार करार होईल. ट्रम्प यांनी आयात शुल्कावर भाष्य करताना पुन्हा सांगितले की, भारत फारच अधिक शुल्क आकारतो आहे. त्यामुळे व्यापार करणे अमेरिकेला अवघड जात आहे.
त्यामुळे व्यापार करणे अमेरिकेला अवघड जात आहे. भारताने १०० टक्के शुल्क कमी केले तर व्यापार करणे सोपे जाईल. करार लवकरच होणार आहे का ? या प्रश्नावर ते म्हणाले,. हो लवकरच होईल. पण, मला तशी घाई नाही. पण अमेरिकेसोबत करार व्हावा, असे सर्वच देशांना वाटते. दक्षिण कोरियाने तशी इच्छा व्यक्त केली आहे. मण त्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही. सुमारे दीडशे देश व्यापार करारासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे सर्वांना भेटणे अवघड जाते, असेही ते म्हणाले. मात्र, भारत आणि अमेरिकेत करार होणारच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, जयशंकर यांनी देखील अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे, असे सांगितले आहे. सध्या वाणिज्य मंत्री पियूष गोयल वॉशिंग्टन येथे असून ते अमेरिकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे.
Related
Articles
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : स्मृती मंधाना
06 Jun 2025
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
सागरी सुरक्षा वाढवण्यावर भारत-श्रीलंकेत चर्चा
07 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?