E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : स्मृती मंधाना
Vikrant kulkarni
06 Jun 2025
पुणे
: भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना हिने महाराष्ट्र प्रिमियर लीगमध्ये खेळणारा संघ रत्नागिरी जेटसच्या जर्सीचे अनावरण केले. यावेळी आपले मत मांडताना स्मृती मंधाना म्हणाली की महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.युवा महिला क्रिकेटपटूंसाठी वेगवेगळ्या क्रिकेट लीग स्पर्धा भरविणे आवश्यक आहे. यामधून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधून त्यांना क्रिकेटचे धडे गिरविता येतात. यातून चांगले राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तयार होतील. तसेच महाराष्ट्र प्रिमियर लीगसारख्या स्पर्धेत भाग घेत क्रिकेट खेळण्याचा अनुभव वेगळा असतो. यामुळे चांगला सराव होतो. तसेच महाराष्ट्रात महिलांसाठी क्रिकेट लीग सुरु केली यामुळे मला आनंद झाला. मला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली याबाबत मी आभारी आहे. या लीगमध्ये मी सर्वोत्तम कामगिरी करणार असल्याचेही स्मृती म्हणाली.
Related
Articles
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
जिवाशी खेळ (अग्रलेख)
11 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
जिवाशी खेळ (अग्रलेख)
11 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
जिवाशी खेळ (अग्रलेख)
11 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
जिवाशी खेळ (अग्रलेख)
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक