E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मिर्झापूरचे राज मिश्रा बनले वेलिंगबरोचे महापौर
Wrutuja pandharpure
18 May 2025
नवी दिल्ली
: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील राज मिश्रा यांची इंग्लंडच्या नॉर्थम्प्टनशायरमधील वेलिंगबरोच्या महापौरपदी निवड झाली आहे. ३७ वर्षीय राज मिश्रा हे ६ मे रोजी झालेल्या स्थानिक निवडणुकीत शहरातील व्हिक्टोरिया प्रभागातून निवडून नगरसेवक आले होते. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या वार्षिक बैठकीत ते वेलिंगबरोचे पाचवे महापौर म्हणून निवडून आले.
राज मिश्रा हे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील भाटेवरा गावचे रहिवासी आहेत. त्याचे वडील मुन्ना लाल मिश्रा शेतकरी आहेत. ६ वर्षांपूर्वी एमटेकचा अभ्यास करण्यासाठी राज लंडनला गेले होते. तिथे त्यांनी केवळ शिक्षण पूर्ण केले नाही तर राजकारणातही आपला ठसा उमटवला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य असलेले राज मिश्रा यांनी त्यांच्या २०२५-२६ च्या कार्यकाळासाठी वेटरन्स कम्युनिटी नेटवर्क आणि लुईसा ग्रेगरीज हॉस्पिस कॅम्पेनची धर्मादाय संस्था म्हणून निवड केली आहे.
महापौर झाल्यानंतर राज मिश्रा म्हणाले, वेलिंगबरोचा महापौर म्हणून काम करायला मिळणे हा एक सन्मान आहे. मी सर्व नागरिकांशी मिळून काम करत एक चैतन्यशील, समावेशक आणि समृद्ध समाज निर्माण करण्यास वचनबद्ध आहे. एकत्रितपणे, आपण आपल्या शहराचे उज्ज्वल भविष्य घडवू.दरम्यान, राज यांना आठ भावंडे आहेत. राज यांचे लग्न प्रतापगड येथील रहिवासी अभिषेकता मिश्रा यांच्याशी झाले आहे, त्यांची पत्नी अभियंता असून, त्यांना २ मुले आहेत.
Related
Articles
नव्या दमाचा भारतीय संघ
01 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
‘निसान’ भारत सोडणार नाही
29 May 2025
काँग्रेसच्या कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक
30 May 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार