E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल
Wrutuja pandharpure
18 May 2025
पुणे
: ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलीस दलात पदोन्नतीने अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्याचे आदेश शुक्रवारी गृहविभागाने दिले.परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त असलेले संदीपसिंग गिल यांची यापूर्वी ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. मात्र, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने प्रशासकीय सेवा प्राधिकरणात (मॅटमध्ये) धाव घेतली होती. त्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती.
पंकज देशमुख यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर गिल यांना पोलीस उपायुक्तपदावरुन कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यानुसार गिल हे सोमवारी (१९ मे) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्विकारणार आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त असलेल्या गिल यांनी गणेशोत्सवातील बंदोबस्त, तसेच अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचा बंदोबस्त पार पाडला. विविध सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकार्यांशी सातत्याने साधलेल्या संवादामुळे गिल हे लोकप्रिय अधिकारी ठरले होते.
Related
Articles
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै पासून
05 Jun 2025
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?