E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर कोसळले
Samruddhi Dhayagude
17 May 2025
तिघे सुखरूप
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा केदारनाथ धामला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर अपघातात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. हेलिकॉप्टर वैद्यकीय सेवेसाठी वापरला जात होते. तर काही दिवसापूर्वी उत्तरकाशीला जाताना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ६ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.
हे हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे हेलिकॉप्टर होते जे एम्स, ऋषिकेश येथून केदारनाथसाठी उड्डाण करत होते. त्यात दोन डॉक्टर आणि एक पायलट होता. केदारनाथ हेलिपॅडच्या २० मीटर आधी हेलिकॉप्टर कोसळले. यातील तिघे जण सुरक्षित असल्याचे समजते. याआधी नुकतेच बद्रीनाथ धाम येथे एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन परिस्थितीमध्ये उतरवण्यात आले होते.
मे महिन्यात आतापर्यंत हेलिकॉप्टर अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत, यामध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ६ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. तर, बद्रीनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंगमध्ये यात्रेकरू थोडक्यात बचावले. बद्रीनाथहून चमोली जिल्ह्यातील शेरसी येथे परतणाऱ्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे रैनका उखीमठ येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
Related
Articles
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
फेसटाइम कॉलमुळे फसला नीलेश चव्हाण
02 Jun 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?