E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
Wrutuja pandharpure
16 May 2025
पुणे
: नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने सात दिवस आधी पाठ्यपुस्तके मुख्याध्यापकांकडे पोहोचवण्यात येणार आहेत. राज्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवण्यात येते.
कोणताही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेत दाखल मुलांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, विद्यार्थी गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी परिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मोफत पाठ्यपुस्तके योजना २०२५-२६साठी विभागीय पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तर या टप्प्यातील पाठ्यपुस्तकांची वाहतूक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे.
तसेच तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तके वाहतूक संबंधित जिल्हा, तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तके वितरणाची तारीख संबंधित क्षेत्रातील पंचायत समितीतील सर्व संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांना कळवण्यात येईल, शाळा सुरू होण्यापूर्वी साधारणपणे सात दिवस आधी ही पाठ्यपुस्तके संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात येतील.
शिक्षण संस्थांच्या समस्यांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत शाळा सुरू होण्याच्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Related
Articles
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
महिला छात्रांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध
31 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर