E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
किराना टेकडीवर किरणोत्सर्ग नाही
Samruddhi Dhayagude
15 May 2025
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडून स्पष्ट
वॉशिंग्टन : पाकिस्तानातील सरगोदा हवाई दलाच्या तळजवळ किराना टेकडीवर कोणत्याही प्रकारची अणु किरणोत्सर्ग झाला नसल्याचेे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने गुरुवारी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने आक्रमक कारवाई करुन सरगोदासह ९ हवाई दलाच्या तळावर हल्ले केले होते. सरगोदा तळावर क्षेपणास्त्र डागले होते. त्यानंतर अणुबॉब साठ्यात किरणोत्सर्ग झाला असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता अर्थात तो भारताने फेटाळला होता. तसेच केवळ सरगोदा हवाई दलाच्या तळाला लक्ष्य केल्याचे म्हटले होते. तेथे अणु प्रकल्प होता की नाही, अणुबाँबचा साठा केला होता की नाही, याबाबत आम्हाला काहीच कल्पना नसल्याचे भारतीय लष्कराच्यावतीने सांगण्यात आले होते. आता काल आंतररराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने देखील किराना टेकडी परिसरात कोणताही किरणोत्सर्ग झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, विविध समाज माध्यमे आणि परदेशी माध्यमांनी भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरअणु किरणोत्सर्ग झाल्याचा दावा केला होता. तो दावा आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने देखील फेटाळला आहे. एअर मार्शल ए. के. भारती यांनी देखील काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पाकिस्तानच्या अणुविषयक संस्थेवर आम्ही क्षेपणास्त्र डागले नव्हते. केवळ सरगोदा हवाई दलाच्या तळाला लक्ष्य केले होते. किराना येथे पाकिस्तानने अण्वस्त्रांचा साठा केला होता की नाही, याची आम्हाला कल्पना नसल्याचे ते म्हणाले होते.
Related
Articles
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सनदी अधिकारी ते चित्रपट नायक!
08 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
अमेरिकेचा खोटेपणा उघड
08 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सनदी अधिकारी ते चित्रपट नायक!
08 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
अमेरिकेचा खोटेपणा उघड
08 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सनदी अधिकारी ते चित्रपट नायक!
08 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
अमेरिकेचा खोटेपणा उघड
08 Jun 2025
मद्य आणि औषधांवर भारतीयांचा वाढता खर्च
05 Jun 2025
वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
07 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सनदी अधिकारी ते चित्रपट नायक!
08 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
अमेरिकेचा खोटेपणा उघड
08 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका