E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
चोपडा आणि पलूस शाखेला मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार
Samruddhi Dhayagude
15 May 2025
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा फिरता करंडक मराठी भाषा आणि साहित्यविषयक विविध उपक्रम राबविणार्या मसापच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा शाखेला देण्यात येणार आहे. राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ शाखा पुरस्कार मसापच्या सांगली जिल्ह्यातील पलूस शाखेला जाहीर झाला आहे.
रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कार्यकारी मंडळात आणि शाखेत उत्तम काम करणार्या कार्यकर्त्यास पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचे कार्यकर्ता पुरस्कार जयंत येलूलकर (अहिल्यानगर) यांना व श्रीकृष्ण पुरंदरे (तळेगाव-दाभाडे) यांना जाहीर झाले आहेत. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
२७ मे रोजी वर्धापनदिन समारंभात सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार्या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
Related
Articles
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
‘अवेळी’ पावसाचा फायदा
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
‘अवेळी’ पावसाचा फायदा
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
‘अवेळी’ पावसाचा फायदा
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
‘अवेळी’ पावसाचा फायदा
01 Jun 2025
नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट रोजी होणार
07 Jun 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
ललीत पटेल यांना ३ सुवर्ण
01 Jun 2025
उद्योगपती लड्डांचा मित्रानेच केला घात
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?