E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वांद्र्यात इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
लाखोंचा माल जळून खाक
मुंबई : वांद्रे येथील लिंकिंग रस्त्यावरील लिंक स्क्वेअर मॉलमधील 'क्रोमा' या इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामुळे दुकानाचे बरेच नुकसान झाले. ही आग पहाटे चार वाजता लागल्याची माहिती मिळत आहे.
लिंक स्क्वेअर मॉल ही चार मजली इमारत आहे. हे दुकान तळघरात आग आहे, तेथे आग लागून वरच्या मजल्यांवर पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे आग वाढली : झीशान सिद्दीकी
वांद्रे मॉलमध्ये आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी म्हणाले,''आम्ही पहाटे चार वाजल्यापासून येथे होतो. अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे ही आग पसरली, हे मी स्पष्ट शब्दांत सांगतो. बेसमेंटमधील क्रोमाच्या शोरूममध्ये एक छोटीशी ठिणगी पडली. आम्ही अग्निशमन दलाला आणखी पाणी आणण्याची विनंती केली, पण त्यांच्याकडे उपकरणे नव्हती. त्यांच्याकडे उपकरणे असली तरी ती कशी वापरायची हे त्यांना माहितच नव्हते. हे खूप दुर्दैवी आहे. मी वारंवार सांगत होतो की, वर एक रेस्टॉरंट आणि सिलिंडर आहेत. पण, अग्निशमन विभागाने आमचे ऐकले नाही. सामान्य नागरिकाला माहिती आहे की, हा अग्निशमन दलाचा निष्काळजीपणा आहे, असे झीशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
Related
Articles
भारतीय सैन्याच्या ताफ्यात नवीन ’भार्गवास्त्र’ दाखल
15 May 2025
बंकर उभारणीवर भर
13 May 2025
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बंगळुरुच्या संघात दाखल
17 May 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रपतींकडून आक्षेप
16 May 2025
इतिहासातून राष्ट्रसमृद्धी आणि मानवी विकास घडतो
18 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार