E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये
Wrutuja pandharpure
28 May 2025
कृषी विभागाकडून आवाहन
पुणे
: मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार हजेरीमुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे एकीकडे मोठे नुकसान झाले तर दुसर्या बाजूला खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी पाऊस फायदेशीर झालेला असला तरी जमिनीला पुरेसा वाफसा असल्याशिवाय शेतकर्यांनी पेरण्या करून नयेत, असा सल्ला राज्य शासनाच्या कृषी विभागांकडून शेतकर्यांना दिला आहे.
पिकांच्या पेरण्यांसाठी शेतकर्यांनी घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. मे महिन्यात राज्यात सरासरी विक्रमी म्हणजे १४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात तर पेरण्यांसाठी वाफसा येण्यास १० ते १५ दिवसांपेक्षा अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे पेरण्यांसाठी पोषक स्थिती राहिल. वाफसा आल्यानंतरच शेतकर्यांनी पिकांच्या पेरण्यांना प्राधान्य द्यावे. काही ठिकाणी खूपच पाऊस झालेला असला तरी काही भागात ८० ते १०० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांसाठी पुरेसा ओलावा जमिनीत नाही. त्यादृष्टीने १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकर्यांनी पेरण्या कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
Related
Articles
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
शहरातील विविध भागांत पाणीसाठल्याच्या महापालिकेकडे दिवसभरात ९० तक्रारी
20 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
सिद्धेश्वर घाटाजवळील पूल पाडला
19 Jun 2025
वसुंधरेसाठी ‘वनांचे श्लोक’ लोकांपर्यंत पोहोचवा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त