E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
युवा सतारवादक पुरस्काराने नेहा महाजन यांचा गौरव
Wrutuja pandharpure
26 May 2025
पुणे
: गानवर्धन संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित विशेष सांगीतिक कार्यक्रमात सुचेता नातू यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या युवा सतारवादक पुरस्काराने नेहा विदुर महाजन यांचा गौरव केला जाणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार (ता. २९) मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता एस. एम. जोशी सभागृहात होईल.
सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत असलेले सुरेश रानडे व जयश्री रानडे हे या पुरस्काराचे प्रायोजक असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. दहा हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नेहा महाजन यांचे सतार वादन होणार आहे. त्या नंतर पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकारांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव, विनायक कुडाळकर (तबला) साथसंगत करणार आहेत. नेहा या पंडित विदुर महाजन यांची कन्या असून त्यांना शाश्वती शहा, रवी गाडगीळ, जुनैन खान यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सतारवादनासह अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रात सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
Related
Articles
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी
12 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी
12 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी
12 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी
12 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
बदलापूरमधील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !