E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
स्पर्धा परीक्षेच्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद
Wrutuja pandharpure
26 May 2025
पुणे
: स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी ‘डीईएस पुणे युनिव्हर्सिटी’ आणि ‘चाणक्य मंडल परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षेच्या करिअर (युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची ओळख) मार्गदर्शन मेळाव्यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
फर्ग्युसन कॉलेजच्या अँफिथिएटरमध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा मेळावा पार पडला. या सत्रात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि रोहिणी गुट्टे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी डीईएस पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष रवींद्र आचार्य, गंगनाथ झा, डॉ. शीतल रुईकर, स्वप्नील मुंगळे उपस्थित होते. युपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची ओळख, तयारीची पावले, अभ्यासाचे योग्य तंत्र आणि दिशा याविषयी माहिती देण्यात आली.
Related
Articles
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
थायलंडमधून एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग
13 Jun 2025
पुण्यात आज पालख्यांचे आगमन
20 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त