E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
केरळच्या समुद्रात मालवाहू जहाज बुडाले
Samruddhi Dhayagude
26 May 2025
कोची : केरळजवळ कोची येथील समुद्रात सुमारे १८४ मीटर लांबीचे एक मालवाहू जहाज बुडाले. जहाजातील घातक पदार्थांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मदतकार्य राबवून २४ खालाशांची सुटका करण्यात आली.
लिबेरियन देशाचे मालवाहू जहाज ६४० कंटेनरसह प्रवास करत होते. त्यापैकी १३ कंटेनरमध्ये घातक पदार्थ होते. १२ कंटेनरमध्ये कॅलशियम कार्बाईडची वाहतूक केली जात होती. शनिवारी मध्यरात्री ते समुद्रात बुडाले होते. तटरक्षक दलाने जहाज समुद्राात बुडाल्याची माहिती दिली. आयएनएस सुजाता जहाजाने मदत कार्य राबविले. बुडणार्या जहाजांतून आणखी तिघांची सुटका केली. जहाजावर ८४.४४ मेट्रीक टन डिझेल आणि ३६७१. मेट्रीक टन फर्नेस ऑईल होते. घातक पदार्थ आणि तेल समुद्रात पसरल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. केरळची समुद्र किनारपट्टीवर पर्यटनस्थळे आहेत. तसेच जैवविविधता देखील मोठी आहे. त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रणासाठी पावले उचलण्यात आली आहेत. भारतीय तटरक्षक दलाची विमाने प्रदूषण कोठे झाले आहे ? याचा शोध घेण्यासाठी पाहणी करत आहेत. सध्या तरी पाण्यात तेल पसरले नसल्याचे सांगण्यात आले. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. नौदल आणि तटरक्षक दलाची जहाजे समुद्रात बुडालेले जहाज समुद्र किनारपट्टीवर आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
Related
Articles
पहिलीपासून हिंदी भाषेचा निर्णय रद्द करा; अन्यथा आंदोलन
19 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
आम्ही बुमराला घाबरत नाही : स्टोक्स
20 Jun 2025
पीबीजी कोल्हापूर टस्कर्सना एमपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश
20 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला