E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
न्यायमूर्ती नागरत्ना यांचा न्यायवृंदामध्ये होणार
Wrutuja pandharpure
25 May 2025
नवी दिल्ली
: भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर असलेल्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांचा आज (रविवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदामध्ये समावेश होणार आहे. न्यायमूर्ती अभय एस. ओक आज निवृत्त होत असून, नागरत्ना आता न्यायवृंदाच्या सदस्या असणार आहेत.देशातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशांमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या न्यायमूर्ती नागरत्ना यांचा आज अधिकृतपणे न्यायवृंदात समावेश होईल. त्या २९ ऑक्टोबर २०२७ रोजी सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होईपर्यंत न्यायवृंदाचा भाग राहतील.
न्यायवृंदामध्ये आता विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे.के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश असेल. सर्वोच्च न्यायालयातील रिकाम्या पदांवर चर्चा करण्यासाठी आणि अनेक उच्च न्यायालयांमध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यासाठी सरन्यायाधीश गवई उद्या (सोमवारी) न्यायवृंदाची पहिली बैठक बोलावण्याची शक्यता आहे, असे सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी सांगितले.न्यायमूर्ती ओका यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या जागा रिकाम्या असणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १९९३ मध्ये न्यायवृंद अस्तित्वात आले.
Related
Articles
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत