E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अक्षतीर हवाई संरक्षक यंत्रणेला जगभरातून मागणी
Samruddhi Dhayagude
23 May 2025
डीआरडीओकडून स्पष्ट, ऑपरेशन सिंदूरमध्ये चमकदार कामगिरी
नागपूर : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या अक्षतीर हवाई संरक्षक यंत्रणेने मोलाची कामगिरी केली होती. चमकदार कामगिरी पाहून जगभरातून यंत्रणेला मागणी वाढत चालली आहे, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआडीओ) प्रमुख समीर कामत यांनी शुक्रवारी दिली.
ऑपरेशन सिंदूरवेळी ९ दहशतवादी तळांना सैन्याने लक्ष्य केले होते. तेव्हा संपूर्णत: स्वयंचलित अक्षतीर हवाई संरक्षक यंत्रणा जागोजागी बसविली होती. त्यात यंत्रणेने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे जागतिक पातळीवर यंत्रणेत रस वाढत असल्याचे कामत यांनी नागपूर दौर्यावेळी सांगितले. त्यांनी स्वदेशी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट निर्मिॅती ठिकाणांना या वेळी भेटी दिल्या.
आत्मनिर्भर भारत योजना अधिक साकारावी, यासाठी डिआरडीओ प्रयत्न करत आहे. त्यात आणखी भर घातली जाणार आहे. त्या माध्यमातून सैन्याला आधुनिक तंत्रज्ञान युक्त शस्त्रे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्षतीर हवाई संरक्षक यंत्रणा आधुनिक आहे. शत्रूचे विमान, ड्रोन अथवा क्षेपणास्त्राचा वेध घेण्याचे सामर्थ्य त्यात आहे. रडार, सेन्सर आणि संपर्क यंत्रणेने युक्त अशी परिपूर्ण यंत्रणा आहे. या सर्व बाबी एकत्रित असून एका वाहनावर त्या बसविल्या आहेत. त्यामुळे ती यंत्रणा एका जागेवरुन दुसर्या जागेवर सहज हलविता येणारी आहे.
Related
Articles
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
हर्षित राणाच्या निवडीवर वाद
19 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
हर्षित राणाच्या निवडीवर वाद
19 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
हर्षित राणाच्या निवडीवर वाद
19 Jun 2025
आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू
19 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी प्रभागरचना
19 Jun 2025
हर्षित राणाच्या निवडीवर वाद
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त