E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रमाबाई साखरे, भारती ठाकूर यांना एमआयटीतर्फे जीवनगौरव पुरस्कार
Wrutuja pandharpure
21 May 2025
पुणे
: विश्वशांती केंद्र (आळंदी) व माईर्स एमआयटीतर्फे प्रयागअक्का कराड यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या पाच महिलांना ‘पूर्णब्रह्मयोगिनी प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती एमआयटीचे संस्थापक प्रा.डॉ. मंगेश कराड आणि विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.
या पंचकन्यांमध्ये आळंदी येथील रमाबाई किसन महाराज साखरे, बडोदा येथील बडोदा संस्थानच्या महाराणी आशाराजे संग्रामसिंहराजे गायकवाड, ज्येष्ठ समाजसेविका भारती ठाकूर, राजस्थान येथील ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ पीस अँड वेलबिईंगच्या राजयोगिनी डॉ. बिन्नी सरीन आणि बद्रिनाथ धाम येथील माणा गावाच्या शिक्षिका व समाजसेविका दमयंती जितवान यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा २४ मे रोजी सकाळी १० वाजता विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई), लातूर येथे होईल. या सोहळ्यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे विशेष पाहुणे आहेत. बडोदा संस्थानचे जितेंद्रसिंह गायकवाड यावेळी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड असतील. तसेच, एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड हेही उपस्थित राहणार आहेत.
Related
Articles
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त