E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतील तिसर्या स्थानाबद्दल पीएमआरडीए महानगर आयुक्तांचा गौरव
Wrutuja pandharpure
21 May 2025
पिंपरी
: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री - १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत तिसरे स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा गौरव करण्यात आला
मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे, अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग असीमकुमार गुप्ता यांच्यासह प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री - १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा अंतिम निकाल १६ मे रोजी जाहीर झाला. यात गुणवत्ता परिषद भारत (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ) यांनी केलेल्या अंतिम मूल्यांकनात पीएमआरडीएने ७६.०२ गुण मिळवत राज्यभरातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय / निमशासकीय संस्था, कंपन्या आदी गटातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएने सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवत कार्यालयात अपेक्षित सोयी सुविधांसह प्रशासकीय कामकाजातील गतीमानतेला प्राधान्य दिले. यात प्रशासकीय कामकाजातील नाविन्यता, लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, अद्ययावत संकेतस्थळ, कार्यालयीन स्वच्छता व सोयी सुविधा अशा काही महत्वांच्या मुद्द्यांची राज्य शासनाने दखल घेतली. दुसर्या टप्प्यातील मुख्यमंत्री - १०० दिवस या कार्यक्रमातील कामगिरीची नोंद घेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री - १०० दिवसाच्या कार्यक्रमात माझ्या सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी घेतलेल्या सामुहिक मेहनतीमुळे पीएमआरडीएला हा पुरस्कार मिळाला. नागरिक केंद्रीत कार्यालयीन सोयी सुविधा आणि लोकाभिमुख प्रशासनावर आमचा अधिक भर आहे. याची राज्य शासनाने दखल घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
- डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
Related
Articles
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
तीन हजारांत वार्षिक फास्टॅग पास
19 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
3
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
4
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
5
इस्रायलचा इराणवर हल्ला
6
दोस्ताना संपला