E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
उद्धव ठाकरे आणि आदित्य यांनी वैष्णवीच्या वडीलांना दिला धीर
Wrutuja pandharpure
25 May 2025
पिंपरी
: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून धीर दिला. यावेळी आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख गौतम चाबूकस्वार, शहरप्रमुख संजोग वाघेरे उपस्थित होते.’वैष्णवीबाबत झालेली घटना दुर्दैवी आहे. शिवसेना परिवार तुमच्यासोबत आहे. सरकारकडे पाठपुरावा करू. काळजी करू नका, वैष्णवीला न्याय मिळवून देऊ. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. विधानसभेत आवाज उठविला जाईल. काही मदत लागली तर नक्की सांगा,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबाला शुक्रवारी दूरध्वनीवरून धीर दिला.
दोन कोटी रुपये माहेरहून आणावेत यासाठी सासरच्यांकडून सतत होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी वैष्णवी यांच्या आई-वडिलांची वाकड येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांचे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्यासोबत दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना कस्पटे यांनी ’, माझ्या मुलीला न्याय द्या,’ अशी विनवणी केली. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ’आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. काहीही मदत लागली तर नक्की सांगा. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी बोलणे झाले आहे.
सरकारकडे पाठपुरावा करू, काळजी करू नका, वैष्णवीला न्याय मिळवून देऊ. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबाचे सांत्वन केले.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, ’तुमच्या परिवारासोबत संपूर्ण शिवसेना परिवार आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल ते करू. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत याविरोधात आवाज उठविण्यात येईल.’
Related
Articles
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
हिंदी लादणार का?
21 Jun 2025
खलिस्तानी कॅनडात रचताहेत भारतविरोधी कारस्थान
20 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
बेकायदा वीज जोडणी करणार्यांवर महापालिकेची जुजबी कारवाई
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला