E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दिग्वेश राठीचे निलंबन
Wrutuja pandharpure
25 May 2025
लखनौ
: लखनौ सुपर जायंटस आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचमध्ये जोरदार राडा झाला होता. लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी आणि हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा एकमेकांना भिडले. दिग्वेश राठीनं अभिषेक शर्माच्या दिशेने धाव जात सही करत असल्याचा इशारा केला. यावरुन दोघांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणावरुन आयपीएलकडून दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.दिग्वेश राठीला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे. अभिषेक शर्मावर देखील कारवाई करण्यात आली आहे. दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतच्या वादामुळं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे.
याशिवाय त्याच्या मॅच फी पैकी ५० टक्के दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. याशिवाय सध्या त्याच्या नावावर ५ डिमेरीट पॉईंट असल्यानं त्याचं गुजरात टायटन्सचं निलंबन करण्यात आलं. अभिषेक शर्मावर देखील या वादामुळं कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या मॅच फी पैकी २५ टक्के रक्कम कापली जाणार आहे. दिग्वेश राठीवर यापूर्वी देखील आयपीएलकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्याला केवळ आर्थिक दंड आकारण्यात आला होता.अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी या दोघांचा वाद मैदानावर पंचांनी सोडवला होता. मॅच संपल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी भांडण मिटल्यानंतर मैदानावर सोबत फिरत होते. लखनौ सुपर जायंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०५ धावा केल्या होत्या. मिशेल मार्श आणि एडन मार्करम यांनी अर्धशतकी खेळी केली होती.
Related
Articles
आषाढी वारीत स्वच्छतागृहासाठी खास मोबाइल ’अॅप’
20 Jun 2025
पालखी मार्गावर साचले पाणी
20 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
बेकायदा वास्तव करणार्या चार बांगलादेशी नागरिकांना पकडले
16 Jun 2025
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला