E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
निता अंबानी यांनी जिंकले प्रेक्षकांचे मन
Samruddhi Dhayagude
24 May 2025
मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी त्यांच्या संघातील खेळाडूंना कोविड रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्यास सांगितले. दिल्लीविरुद्ध सामन्यात विजय मिळवून मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
या सामन्यानंतर निता अंबानी यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आलेला संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे हात सॅनिटाइज केले, ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई- दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर नीता अंबानी यांनी जसप्रीत बुमराहला हस्तांदोलन करण्याआधी हाताला सॅनिटायझर लावण्यास सांगितले.
यानंतर एमआय लेग-स्पिनर कर्ण शर्मालाही सॅनिटायझर दिले. नीता अंबानी बुमराहचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरही हातात सॅनिटायझर घेऊन फिरत होता. दीपक चहर मुंबई आणि दिल्लीच्या खेळाडूंना सॅनिटायझर देताना दिसला.
भारतातील अनेक भागांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली. विशेषतः केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात २५० हून अधिक सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकही सामना खेळू शकला नाही.
सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा ५९ धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळाले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद ७३ धावा केल्या. नमन धीरनेही चांगली खेळी. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १८० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा संघ १२१ धावांवर ऑलआऊट झाला.
Related
Articles
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
संघटनात्मक बदल अनिवार्य...
19 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
‘एमआय ६’च्या प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली कोण आहेत?
19 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
4
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
5
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
6
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले