E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
हैदराबादचा संघर्षपुर्ण विजय
Vikrant kulkarni
24 May 2025
बंगळुरु : सन रायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात हैदराबादचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज इशान किशन याने शानदार अर्धशतक साकारत हैदराबादच्या संघाला २३१ धावा साकारून दिल्या. इशान किशन याने ४८ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले. त्यामुळे हैदराबादच्या संघाने ४२ धावांनी हा सामना जिंकला.
त्याआधी बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकली आणो प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणार्या हैदराबादच्या संघाने मात्र चांगली फलंदाजी केली. हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने १७ चेंडूत ३४ धावा केल्या. लुंगी एन्गिडी याने शानदार गोलंदाजी करत फिल सॉल्टकडे अभिषेक शर्माला झेलबाद केले. त्याला साथ देणारा हेड याने १० चेंडूत १७ धावा केल्या. हेड याला भुवनेश्वरकुमार याने रोमारिओ शेफर्ड याच्याकडे झेलबाद केले.
त्यानंतर मधल्या फळीतील क्लासेन याला २४ धावांवर असताना सुयश शर्मा याने चकविणारा चेंडू टाकत रोमारिओ शेफर्ड याच्याकडे झेलबाद केले. अनिकेत वर्मा याने २६ धावा केल्या. नितीश रेड्डी ४ धावांवर रोमारिओ शेफर्ड याच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याकडे झेलबाद झाला. अभिनव मनोहर याने १२ धावा केल्या. रोमारिओ शेफर्ड याने त्याला देखील फिल सॉल्टकडे झेलबाद केले. कमिन्स १३ धावांवर नाबाद राहिला.
बंगळुरूच्या संघ मिळालेले २३२ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरला मात्र बंगळुरुला १९.५ षटकांत १८९/१० धावा करता आल्या. विराट कोहली ४३ धावा तर फिल सॉल्ट ६२ धावांवर बाद झाले. त्यानंतर बाकी फलंदाजांना म्हणावी तेवढी चांगली कामगिरी करता आली नाही.
संक्षिप्त धावफलक
हैदराबाद : इशान किशन नाबाद ९४, अभिषेक शर्मा ३४, हेड १७, क्लासेन २४, अनिकेत वर्मा २६, नितीश रेड्डी ४, अभिनव मनोहर १२, कमिन्स १३, एकूण : २० षटकांत २३१/६
बंगळुरु : फिल सॉल्ट ६२, कोहली ४३, मयांक अगरवाल ११, रजत पाटीदार १८, जितेश शर्मा २४, कृणाल पांड्या ८, डेविड १ एकूण १९.५ षटकांत १८९/१०
Related
Articles
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
एसटी महामंडळाअंतर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती
15 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला