E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांसोबत ट्रम्प यांची भेट ठरली नाट्यमय
Samruddhi Dhayagude
23 May 2025
शेतकर्यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून झाला वाद
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान गोर्या शेतकर्यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत आफ्रिकेचे सरकार हे प्रकरण सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.
रामाफोसा यांच्याकडून आरोपांचे खंडन
ट्रम्प म्हणाले, दक्षिण आफ्रिकेत गोरे शेतकरी सुरक्षेत नाहीत. ते येथून स्थलांतर करत आहेत. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. बर्याच प्रकरणांमध्ये त्यांना मारले जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, ’आम्ही याचा पूर्णपणे विरोध करतो.’ यानंंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीयांवरील हल्ल्यांच्या दाव्यांवर आधारित व्हिडिओ दाखविल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
ट्रम्प यांच्या आरोपांनंतर अस्वस्थ झालेले दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष शांत राहिले, ते म्हणाले, की व्हिडिओमध्ये जे काही दाखवले गेले आहे, त्याचे समर्थन आम्ही आणि आमचे सरकार कधीही करणार नाही. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर रामाफोसा यांनी सांगितले, की बैठक खूप चांगली झाली. यावेळी गोल्फवरही चर्चा झाली. त्यांनी ट्रम्प यांना १४ किलो वजनाचे गोल्फ बुक भेट दिले.
Related
Articles
अमेरिकन बॉम्ब बंकर बस्टर इराणसाठी धोका
22 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
कैद्यांचे ससूनमधील ’मेडिकल टूरिझम’ बंद करा
19 Jun 2025
तुलसी गब्बार्ड यांच्यावर ट्रम्प भडकले
22 Jun 2025
अमेरिकन बॉम्ब बंकर बस्टर इराणसाठी धोका
22 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
कैद्यांचे ससूनमधील ’मेडिकल टूरिझम’ बंद करा
19 Jun 2025
तुलसी गब्बार्ड यांच्यावर ट्रम्प भडकले
22 Jun 2025
अमेरिकन बॉम्ब बंकर बस्टर इराणसाठी धोका
22 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
कैद्यांचे ससूनमधील ’मेडिकल टूरिझम’ बंद करा
19 Jun 2025
तुलसी गब्बार्ड यांच्यावर ट्रम्प भडकले
22 Jun 2025
अमेरिकन बॉम्ब बंकर बस्टर इराणसाठी धोका
22 Jun 2025
डीएनएद्वारे १९० जणांची ओळख पटली
19 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
19 Jun 2025
कैद्यांचे ससूनमधील ’मेडिकल टूरिझम’ बंद करा
19 Jun 2025
तुलसी गब्बार्ड यांच्यावर ट्रम्प भडकले
22 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख